जबरदस्त स्कूटर लॉन्च फक्त 100 रुपयांमध्ये धावणार 500 किमी किंमत फक्त एवढीच

scooter range 500km launched आपण पाहिलं तर सध्या गाडी वापरणं हे थोडं कठीण काम झालेलं आहे कारण पेट्रोलचे दर हे कमी होत नाहीत आणि हे वाढत चाललेले आहेत आणि या कारणामुळे प्रत्येक जण आपल्याला कोणती गाडी जास्त मायलेज देईल अशा गाडीच्या शोधात असतात पण आपण पाहिलं तर यामध्ये चांगला पर्याय म्हणून ज्या इलेक्ट्रिक आहेत या इलेक्ट्रिक बाइक सुद्धा टू व्हीलर सेगमेंट मध्ये चांगलं मार्केट गाजवलेला आहे.

आणि यामध्ये तुम्हाला गाड्या जास्तीत जास्त रेंज देणाऱ्या आता मार्केटमध्ये लॉन्च होत आहेत आणि यामध्येच आपण पाहिलं तर अल्ट्राव्हायोलेट या कंपनीने त्यांची एक नवीन जबरदस्त टेसरेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर ही एक नवीन आधुनिक स्कुटी जमदे भरपूर फीचर देण्यात आलेले आहेत ही लॉन्च केलेली आहे.

महत्त्वाचं म्हणजे या स्कूटरमध्ये असे अनेक जबरदस्त आणि आधुनिक विजय देण्यात आलेले आहेत जे की आतापर्यंत कोणत्या जगातील स्कुटीमध्ये देण्यात आलेले नाहीत.

फक्त शंभर रुपयांच्या खर्चात चालवता येणार 500 किलोमीटर

आता या स्कुटी विषयी पाहिलं तर तुम्ही फक्त शंभर रुपयांच्या विजेच्या खर्चामध्ये ही गाडी पाचशे किलोमीटर पर्यंत चालू शकता यामध्ये आपण पाहिलं तर अल्ट्राव्हायलेट टेसरेक्ट ही जी स्कूटर आहे संपूर्ण चार्जिंग फुल केल्यावर ही गाडी तुम्हाला 261 किलोमीटरची रेंज देते किती किलोमीटर जाऊ शकते असा दावा आयसीडीने केलेला आहे.

या गाडीमध्ये आपण पाहिलं तर जी इलेक्ट्रिक मोटर आहे ही मोटर 20 हॉर्स पावर पर्यंत तयार करू शकते अशी मोटर या गाडीमध्ये देण्यात आली आहे ही स्कुटी फक्त तीन सेकंदामध्ये झिरो पासून साठ किलोमीटर प्रति घंटा वेगाने धावू शकते आणि या गाडीला टॉप व्हिडिओ 125 किलोमीटर प्रीती घंटा देण्यात आलेली आहे.

गाडीची डिझाईन कशा प्रकारे आहे?

या गाडीचे जे डिझाईन आहे हे हे डिझाईन जे फायटर जेट असतात यांच्या डिझाईन पासून प्रेरित होऊन या स्कुटीला डिझाईन केलेले आहे यामुळे ही स्कुटी ची डिझाईन सुद्धा एक युनिक आणि आधुनिक प्रकारची लुक देते जेणेकरून ही गाडी तुम्ही कुठे पब्लिक मध्ये जर नेली तर या गाडीकडे एक नजर फिरवून लोक पाहणारच.

या गाडीमध्ये तुम्हाला चांगला व्हिज्युअल साठी जे गाडीचे पुढचे अप्रेन आहे तसेच बाकीची जी संपूर्ण बॉडी आहे यावर छोटे छोटे कट आणि क्रीज देण्यात आलेले आहेत आणि यामध्येच तुम्हाला फ्लोटिंग डी आर एल आणि एलईडी प्रोजेक्टर आहेत हे हेड लॅम्प सोबत देण्यात आलेले आहेत.

गाडीमध्ये देण्यात आलेला आहेत जबरदस्त अत्याधुनिक फीचर्स

नवीन स्कूटर जबरदस्त आणि अत्याधुनिक पिक्चर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत यामध्ये आपण पाहिलं तर या गाडीला स्क्रीन सात इंच टीएफटी टच स्क्रीन तब्बल 34 लिटरचे सीटच्या खाली मोकळी जागा 14 इंची चाकी पुढे आणि मागे रडार चे सेंसर याचबरोबर ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम ओव्हरटेकॉलर सिस्टम अशा प्रकारचे अनेक भारी भारी सिस्टम या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे तुम्हाला ही गाडी पब्लिक मध्ये किंवा ट्रॅफिकच्या ठिकाणी चालवण्यासाठी सुद्धा चांगली मदत होणार आहे आणि या अशा अनेक विचार मुळे ही गाडीची एकदम सुरक्षितपणे तुम्ही चालू शकता.

किती आहे गाडीची किंमत?

आणि यामध्ये आपण पाहिलं तर आनंदाची बातमी म्हणजे या स्कुटी खरेदी करणारे जे पहिले दहा हजार ग्राहक असणार आहेत या ग्राहकांसाठी कंपनीने या गाडीची किंमत फक्त 1.2 लाख रुपये ठेवली आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे कोणी 10000 कस्टमरच्या नंतर असतील त्यांना ही गाडी 1.45 लाख रुपये तेही एक शोरूम किंमत द्यावी लागणार आहे.

Leave a Comment