आजोबाची आणि वडिलांची जमीन कोणाला मिळणार काय सांगतो कायदा इथे पहा संपूर्ण माहिती

property law new rules आपण आपल्या देशामध्ये पाहिलं तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी अजूनही मोठे मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचा सगळा कारभार सुद्धा हेच एक कुटुंब करून सगळे प्रॉपर्टी जमिनी आणि इन्कम ही सर्व वाटणी याच कुटुंबामध्ये केली जाते परंतु आता आपण पाहिलं तर काळ बदलतो आणि काळानुसार या कुटुंबामध्ये फुट निर्माण व्हायला सुरुवात होते.

आणि यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडतो की आता आपण जमिनी वाटणी कशी करायची किंवा प्रॉपर्टी वाढणे कशी करायची आणि यावरून वाद सुद्धा निर्माण होतात परंतु जी आपली आजोबाची आणि पंजोबाची किंवा वडिलांची जमीन आहे ही जमिनीची वाटणी कशी केली जाते.

ही जमीन कोणाला मिळण्याचा हक्क असतो आणि याचे संपूर्ण नियम आणि कायदे काय असतात याची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे तर चला संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया.

आपण आपल्या देशातील कुटुंबाबत पाहिलं तर पूर्वी मोठे मोठे कुटुंब असायचे आणि त्यांच्याकडे भरमसाठ जमिनी सुद्धा असायच्या पण नंतर आपल्याला तर माहीतच आहे कुटुंब हे जास्त दिवस टिकून राहत नाहीत आणि त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टी आणि जमिनींचे वाटप हे पिढ्यान पिढ्या केले जाते आणि यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी चे किंवा जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊन त्यांची विभागणी होत जाते.

आपल्याला माहित असते की जी वडिलांची जमीन आहे किंवा मालमत्ता आहे ही नियमानुसार तुमच्या वडिलाकडून तुम्हाला वारस म्हणून दिली जाते परंतु जी पंजोबाच्या काळातील जी जमीन असते हीच जमिनीची विभागणी कशी केली जाते नेमकं ही जमीन पुढच्या पिढीकडे कशाप्रकारे वाटली जाते याची संपूर्ण कायदेशीर नियम काय असतात ही संपूर्ण माहिती जाणून घ्या.

आता आपण समजा पणजोबाची मालमत्ता वाटण्याची विचार केला तर ही पंजोबाची जमीन त्यांच्या मुलांनाही समान वाटली जाते आणि त्यानंतर वारसा म्हणून पुढील पिढीत त्यांच्या मुलांना ती समान वाटून अशाप्रकारे पिढ्याने पिढ्या हा हिस्सा कमी कमी होत जातो.

जर समजा तुमच्या वडिलाला पिढ्यानपिढ्या वाटणी होत वारस म्हणून तुमच्या वडिलाला फक्त 20 टक्के जमीन ही वाट्याला आली तर समजा तुमच्या वडिलांना तुम्ही दोघेजण मुले आहात तर तुम्हाला या जमिनीचा अर्धा अर्धा म्हणजेच दहा दहा टक्के इतका भाग दिला जाईल.

आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाहिलं तर जर तुमच्या आजोबांनी किंवा पंजोबानी मृत्युपत्र तयार केलेले आहे या मृत्यु पत्राच्या आधारे संपूर्ण जी मालमत्ता असते ती पुढील वारसांना दिली जाते आणि जर समजा ही मृत्युपत्र बनवून ठेवले नाही तर जे वेगवेगळे उत्तर अधिकारी कायदे असतात या कायद्यानुसार ही जमीन येणाऱ्या वारसांना वाटप केली जाते आणि हे नियम वेगवेगळ्या धर्मा नुसार यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

Leave a Comment