फक्त एक घंट्यात 10000 पेक्षा जास्त बुकिंग या SUV ला खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी किंमत फक्त एवढीच
best electric affordable car इलेक्ट्रिक गाड्या बाबतीत सध्या पाहिलं तर सर्व लोकांना जे कार प्रेमी आहेत यांना इलेक्ट्रिक गाड्या आवडतात आणि यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या प्रोडक्शन करणारे सर्वात जास्त मार्केट म्हणजे चिनी मार्केट आहे आणि या चिनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या कमीत कमी किमतीची गाडी तयार करण्यावर फोकस करत आहेत. आणि अशीच एक गाडी टोयोटा कंपनीने … Read more