ipl 2025 big news आयपीएलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी कारण त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागलेला आहे कारण की आयपीएलच्या 18 व्या सीझनच्या सर्व आयपीएल सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले आहे कधी होणार पहिला सामना किती आहेत संघ आणि किती होणार सामने याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला संपूर्ण वेळापत्रक खाली पाहूया.
सर्व क्रिकेट प्रेमींना आता सुरू होणाऱ्या 2025 च्या आयपीएलच्या सामन्यांचे प्रतीक्षा होती आणि हीच या क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 म्हणजेच आयपीएल 2025 18 व्या सीजन चे संपूर्ण वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेले आहे आणि ही बातमी क्रिकेटच्या त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण त्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा ही संपलेली आहे.
जे आयपीएल गव्हर्नमेंट कौन्सिल आहे यांनी आयपीएलच्या आठराव्या सीझनचे टाईम टेबल पब्लिश केली आहे या वेळापत्रकाविषयी संपूर्ण माहिती आयपीएलच्या सोशल मीडिया हँडल वरून जाहीर करण्यात आलेली आहे.
आयपीएल अठराव्या सीझनचा पहिला सामना कधी होणार?
आयपीएलच्या अठरा वर्षांची सुरुवात ही 22 मार्च रोजी पहिल्या सामन्यापासून केली जाणार आहे आणि ही पहिली मॅच कोलकत्ता विरुद्ध बंगळुरू आम्ही सामने असणार आहे आणि ही मॅच कोलकत्ता च्या होम ग्राउंड म्हणजेच ईडन गार्डन या स्टेडियमवर हा पहिला सामना होणार आहे आणि त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 23 मार्च रोजी तब्बल दोन सामने हे एकाच दिवशी होणार आहेत.
या दुसऱ्या दिवशी पहिला सामना हा हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमने सामने असणार आहे आणि दुसरा हा महा मुकाबला असणार आहे आणि तो म्हणजे मुंबई विरुद्ध चेन्नई अर्थात रोहित शर्मा विरुद्ध महेंद्रसिंग धोनी असा हा जबरदस्त सामना दुसऱ्या दिवशी दुसरा सामना असणार आहे आणि हा सामना चेन्नईच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
आपण यावर्षी पाहिलं तर या आयपीएलच्या जे काही प्ले ऑफ चे सामने आहेत त्यांचे नियोजन 20 ते 23 मे या दरम्यान ठरवलेले आहे याचबरोबर आपण पाहिलं तर या आयपीएलचा शेवटचा सामना कोलकत्ता मध्ये 25 मे रोजी म्हणजेच फायनल मॅच पार पडणार आहे.
संपूर्ण वेळापत्रक जाहीर 74 सामने होणार
यंदाच्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 74 सामने हे 65 दिवसांमध्ये खेळले जाणार आहेत आणि यामध्ये आपण पाहिलं तर मुंबई आणि चेन्नई हे सर्व सामन्यातील जबरदस्त संघ असणार आहेत आणि या दोन्ही संघांनी पाच पाच वेळा फायनल मॅच जिंकून ट्रॉफी घरी नेलेली आहे हे दोन्ही कट्टर संघ या सीझनमध्ये फक्त दोन वेळा आमने-सामने असणार आहेत आणि याच बंगळुरू चेन्नई यांच्यामध्ये सुद्धा दोनच सामने खेळले जाणार आहेत यावर्षी आपण पाहिलं तर हे सर्व सामने एकूण 13 ठिकाणी पार पाडले जाणार आहेत