घरबसल्या गुगल पे वरून घ्या 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन personal loan apply

google pay personal loan apply नमस्कार जर तुम्हाला पैशांची लवकरात लवकर गरज आहे आणि कोणतीही किचकट प्रक्रिया न करता तुम्हाला लवकरात लवकर पर्सनल लोन पाहिजे तर तुम्हाला गुगल पे डी एमआय फायनान्स लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो यामध्ये आपण पाहिलं तर गुगल पे आणि डीएमआय फायनान्स यांच्याकडून दोघांनी मिळून एक नवीन स्कीम त्याला आपण प्री अप्रूव्ह पर्सनल लोन अशी सुविधा म्हणतो ही देण्यात येत आहे.

ज्यानूसार तुम्हाला 50 हजार रुपये पासून ते पाच लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन लवकरात लवकर दिले जाते तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पात्रता या पर्सनल लोन वर व्याजदर काय असेल आणि बाकी महत्त्वाची संपूर्ण माहिती तर चला खाली संपूर्ण माहिती पाहूया.

गुगल पे DMI फायनान्स पर्सनल लोन काय आहे?

आता यामध्ये आपण पाहिलं तर गुगल पे लोन ही एक अशी सुविधा आहे जे मध्ये तुम्हाला डिजिटल प्रकारे ऑनलाईन पद्धतीने लोन दिले जाते यामध्ये जे गुगल पे आणि फायनान्स आहेत यांनी मिळून ही लोन सुविद्या देण्यात येत आहे जर तुम्ही या लोन साठी योग्य आणि पात्र व्यक्ती आहात तर तुम्हाला प्री अप्रूव्ह ऑफर देऊन हे लोन तुम्हाला दिले जाऊ शकते जर तुम्हाला हे लोन पाहिजे असेल तर हे लोन अप्लाय करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी किंवा कोणत्याही प्रकारची सेक्युरिटी देण्याची गरज नाही.

यामध्ये महत्त्वाच्या बाबी पाहिल्या तर हे लोन तुम्हाला 50 हजार रुपयांपासून पाच लाख रुपयापर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर यावर व्याजदर हा सुद्धा 10 ते 24 टक्के पर्यंत असणार आहे याचबरोबर हे लोन बिना गॅरंटी आहे डिजिटल प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने या लोन साठी अर्ज करू शकता आणि याचबरोबर तुम्ही हे लोन फेडण्यासाठी जी महिन्याला हप्ता असतो त्याने सुद्धा ही लोन तुम्ही फेडू शकता अशा प्रकारचे महत्त्वाचे फायदे तुम्हाला या लोन मध्ये मिळणार आहेत.

गुगल पे वरून लोन घेण्यासाठी पात्रता काय आहे?

जर तुम्हाला गुगल पे वरून लोन अप्लाय करून पर्सनल लोन घ्यायचे आहे तर तुमची वय हे एकवीस वर्षे आणि त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे यासोबतच जो तुमचा सिबिल स्कोर आहे हा कमीत कमी 650 असायला पाहिजे हे लोन तुम्हाला जर घ्यायचे तुम्हाला गुगल पे कडून फ्री अप्रूव्ह ऑफर असायला पाहिजे म्हणजे लोन घेण्यासाठी तुम्हाला जास्त काही प्रक्रिया करावी लागणार नाही तुमचे बँक खाते आणि पॅन कार्ड हे गुगल पे ला लिंक असायला पाहिजे याचबरोबर तुमचे जे गुगल पे अकाउंट आहे हे ॲक्टिव्ह आणि याच बरोबर व्हेरिफाइड असणे गरजेचे आहे.

लोन घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

जर तुम्हाला हे लोन घ्यायचे आहे तर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड मागील सहा महिन्याची बँक स्टेटमेंट याचबरोबर सॅलरी स्लिप आणि तुमचा जो इन्कम प्रूफ आहे हा सुद्धा तुम्हाला हेलून घेण्यासाठी लागणार आहे.

गुगल पे वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे?

सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे ओपन करा यानंतर फायनान्स किंवा लोन हे ऑप्शन दिसतील त्यावर जा त्या ऑप्शन वर गेल्यानंतर तुम्हाला प्री अप्रूव्ह लोन ऑफर दिसेल या ऑफरवरून तुम्ही पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता यानंतर apply बटणावर क्लिक करून तुमच्या गरजेनुसार तुमचे अमाऊंट भरा यानंतर जे आवश्यक माहिती मागितलेली आहे ती संपूर्ण माहिती भरा.

यानंतर गुगल पे तुम्हाला लोनचा व्याजदर आणि मासिक हप्त्यांची संपूर्ण माहिती देईल आणि यानंतर जर गरज पडेल तर तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरिफाय करून घ्या अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता यानंतर काही दिवसात हे लोन अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Leave a Comment