gold silver rates today गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर सोन्याच्या दरात खूप मोठी वाढ झाली होती आणि सोने खरेदीसाठी ग्राहक दर वाढल्यामुळे हैरान होते आणि याच काळामध्ये चांदीचे दर हे कमी झाले होते पण आता सध्या पाहिलं तर उलट झाल आहे चांदीचे दर हे वाढत चाललेले आहेत
सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे तर चला सोन्याच्या दारात किती गजरा झाली आणि 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट अशा सोन्याच्या एक किलोचे भाव किती असणार आहे याची माहिती खाली पाहूया
या गेलेले आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात खूप मोठी वाढ झाली होती आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती सोन्याच्या दराने चांगलाच धुमाकूळ घातला होता या कारणामुळे दर वाढीमुळे ग्राहकांना सोने खरेदीचा विचार केला की घाम फुटत होता परंतु या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारपासून सोन्याच्या दरात थोडी घसरून पाहायला मिळत आहे आणि चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे
सध्या पाहिलं तर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या तडाकेबाज काही निर्णयामुळे सगळ्या जगाला याचे काहीसे परिणाम भोगावे लागत आहेत आणि त्यातलेच म्हणजे सोन्याच्या दरात होणारे बदल सुद्धा एक कारण आहे
आणि याचाच परिणाम म्हणून जो आपल्या सराफा बाजारातील सोन्याच्या दरावर सुद्धा दिसून येत आहे गेल्या आठवड्यात सोन तब्बल 1200 रुपयांनी घसरले आणि चांदी दर सुद्धा पाच हजार रुपयांनी स्वस्त झाले होते आणि या दोन दिवसापासून सोन बाराशे रुपये पेक्षा जास्त दराने वाढल्यामुळे आता सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला दिसून येत आहे तर चला एक किलोच्या 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट अशा सोन्याचे काय दर असणार आहेत ते पाहूया
या सोन्याने चांदीच्या चढत्या उतरत्या दरामुळे दरात चांगलेच बदल दिसून येत आहेत मात्र या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात गजर झाल्यामुळे ग्राहकांना दिलासादायक बातमी आहे या गेलेल्या आठवड्यात पाहिलं तर सोन सोमवारी सातशे साठ आणि मंगळवारी 600 रुपयांनी वाढले होते आणि त्यानंतरच बुधवारी 490 रुपयांनी घसरले जे गुड रिटर्न्स चे दर आहेत यानुसार सध्या पाहिलं सोन्याचे दर
22 कॅरेट सोन्याचे दर हे 80 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत
प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 87 हजार 640 रुपये इतका पाहायला मिळत आहे
याचबरोबर मागच्या गेलेल्या आठवड्यामध्ये चांदी ही पाच हजार रुपयांनी दरात घसरण झाली होती आणि त्यानंतर सोमवारीच एक हजार रुपयांनी पुन्हा घसरली आणि त्यानंतर मंगळवारी दरात काहीच बदल झाला नाही आणि बुधवारी पुन्हा एक हजार रुपयांनी चांदीचे दर घसरली आणि आज पाहिलं तर गुड रिटर्नच्या दरानुसार चांदी आज प्रति किलो 99 हजार रुपये इतका भाव पाहायला मिळत आहे