Karjmafi Yojana https://www.karjmafiyojana.com/ Karjmafi Yojana Fri, 14 Mar 2025 10:32:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.karjmafiyojana.com/wp-content/uploads/2025/03/cropped-Karjmafi-Yojana-1-32x32.png Karjmafi Yojana https://www.karjmafiyojana.com/ 32 32 242359210 घरबसल्या फक्त 1 मिनिटात आधार कार्ड कसे मागवायचे इथे घ्या संपूर्ण प्रक्रिया जाणून https://www.karjmafiyojana.com/apply-for-pvc-aadhar-card-online/ https://www.karjmafiyojana.com/apply-for-pvc-aadhar-card-online/#respond Fri, 14 Mar 2025 10:32:53 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=82 apply for pvc aadhar card online आपल्याला तर माहीतच आहे आधार कार्ड हा एक आपल्या सर्व सरकारी काम असो किंवा विद्यार्थ्यांचे शाळेतील काम असो किंवा अशी अनेक जी ऑनलाईन अर्ज भरण्याची काम असते अशा सर्व कामासाठी आधार कार्ड हे एक सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे परंतु हेच आधार कार्ड हरवले किंवा आपण कुठे पावसात फिरायला गेलो ... Read more

The post घरबसल्या फक्त 1 मिनिटात आधार कार्ड कसे मागवायचे इथे घ्या संपूर्ण प्रक्रिया जाणून appeared first on Karjmafi Yojana.

]]>
apply for pvc aadhar card online आपल्याला तर माहीतच आहे आधार कार्ड हा एक आपल्या सर्व सरकारी काम असो किंवा विद्यार्थ्यांचे शाळेतील काम असो किंवा अशी अनेक जी ऑनलाईन अर्ज भरण्याची काम असते अशा सर्व कामासाठी आधार कार्ड हे एक सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे परंतु हेच आधार कार्ड हरवले किंवा आपण कुठे पावसात फिरायला गेलो त्यावेळेस भिजले किंवा फाटले अशा अनेक कारणामुळे आपले आधार कार्ड हे नीट राहत नाही.

जे आपल्याला सर्वात आधी आपण आधार कार्ड काढल्यानंतर पोस्टकडून आलेले प्रिंटेड आधार कार्ड असते हे आधार कार्ड हवे तेवढे मजबूत आणि पाण्यापासून आपल्याला ते दूर ठेवावे लागते परंतु यावर एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही घरबसल्या फक्त एक मिनिटात UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तुमचे पीव्हीसी आधार कार्ड म्हणजेच हे आधार कार्ड प्लास्टिकचे बनलेले असते आणि चांगल्या क्वालिटीचे प्रिंटिंग केलेली असते हे तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची संपूर्ण माहिती पाहूया.

यूआयडाई म्हणजेच याला आपण युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असे सुद्धा म्हणतो आणि यांच्याकडून तुम्हाला जर आधार कार्ड पाहिजे असेल तर हे आधार कार्ड वेगवेगळ्या पर्यायानुसार तुम्ही तुमचे आधार कार्ड मागू शकता आता यामध्ये आधार कार्ड चे पर्याय पाहिले तर जे आधार लेटर आधार पीव्हीसी कार्ड किंवा एम आधार यालाच आपण मास्क आधार म्हणतो म्हणजेच तुमचे जे आधार कार्ड प्रिंट होते किंवा तुम्ही डाऊनलोड करता या डाउनलोड केलेल्या आधार कार्ड वर तुमच्या आधार कार्ड चे फक्त शेवटचे चार अंक दाखवले जातात आणि शेवटचे म्हणजे इ आधार हे तुम्ही या uidai च्या आधी करत वेबसाईटवरून आधार कार्ड मागवू शकता.

जर तुम्हाला आधार कार्ड दररोज वापरायचे असेल तर यापैकी कोणत्याही स्वरूपाचे तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे कोणत्याही कामासाठी ठेवू शकता आता यामध्ये सर्वात फायदेशीर आणि टिकाऊ ही पीव्हीसी आधार कार्ड आहे आणि तुम्ही हे आधार कार्ड जर मागवायचे असेल तर यूआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही हे पीव्हीसी आधार कार्ड मागू शकता.

तुम्हाला जर हे आधार कार्ड मागवायचे असेल तर काही शुल्क भरून तुम्ही हे आधार कार्ड मागू शकता. ही आधार कार्ड मागवण्यासाठी अनेक वेगवेगळे फीचर तुम्हाला दिले जातात या आधार कार्ड मध्ये असे अनेक फीचर्स दिलेले असतात.

हे पीव्हीसी आधार कार्ड तुम्ही कसे मागवू शकता?

तुम्हाला जर तुमचे पीव्हीसी आधार कार्ड मागवायचे आहे तर तुम्हाला त्यासाठी पन्नास रुपये फीस द्यावी लागणार आहे आणि हे मागवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी यु आय डी ए आय च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड वर जाऊन पीव्हीसी आधार कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा आणि तिथे तुमच्या आधार कार्डचा बारा अंकी नंबर किंवा तुमच्या आधार कार्ड नोंदणीचा 28 आणखी नंबर टाका.

यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या जो सिक्युरिटी कॅपच्या कोड असतो हा कोर्ट टाकून जो तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आलेला ओटीपी टाकायचा आहे.

आणि यानंतर जे नियम अटी तुम्हाला मान्य करून चेक बॉक्सवर राईट असे क्लिक करायचे आहे आणि यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून घ्या.

आणि यानंतर तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे हे झाल्यानंतर तुम्हाला जी 50 रुपयांची फी आहे ही तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाइन पेमेंट पद्धतीने भरायचे आहे अशाप्रकारे तुमचा आधार कार्ड साठीचा फॉर्म सबमिट होईल आणि यानंतर काही दिवसांमध्येच पोस्टद्वारे तुम्हाला ही पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी पोहोच केली जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या फक्त एक मिनिटांमध्ये मागवू शकता.

The post घरबसल्या फक्त 1 मिनिटात आधार कार्ड कसे मागवायचे इथे घ्या संपूर्ण प्रक्रिया जाणून appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/apply-for-pvc-aadhar-card-online/feed/ 0 82
गुड न्यूज नमो शेतकरीचे 2000 एवजी खात्यात जमा होणार 3000 रुपये सरकारची मोठी घोषणा https://www.karjmafiyojana.com/namo-shetkari-yojana-big-update/ https://www.karjmafiyojana.com/namo-shetkari-yojana-big-update/#respond Fri, 14 Mar 2025 03:42:38 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=79 namo shetkari yojana big update नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्र राज्य शासनाने जी पी एम किसान योजना आहे या पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंबंधी योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसे जमा देखील करण्यात आलेले आहेत पण आता एक महत्त्वाची ... Read more

The post गुड न्यूज नमो शेतकरीचे 2000 एवजी खात्यात जमा होणार 3000 रुपये सरकारची मोठी घोषणा appeared first on Karjmafi Yojana.

]]>
namo shetkari yojana big update नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्र राज्य शासनाने जी पी एम किसान योजना आहे या पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंबंधी योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसे जमा देखील करण्यात आलेले आहेत पण आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे तर चला संपूर्ण माहिती खाली पाहूया.

आपण आता यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत जो लाभ मिळत आहे या योजनेबरोबरच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत व्हावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नास थोडीशी वाढ म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेसोबतच आतापर्यंत पाच हप्त्यांची रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे.

आता या योजनेमध्ये आपण पाहिलं तर जे पात्र शेतकरी आहेत या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये अनुदान खात्यात जमा केली जाते आणि पी एम किसान योजनेअंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये खात्यात जमा केले जातात म्हणजेच या दोन्ही योजनेचे मिळून तुमच्या खात्यामध्ये वर्षाला 12000 रुपयांना तुमच्या खात्यात जमा केली जाते परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आलेली आहे.

ती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि आता यांच्या घोषणा नुसार नमो शेतकरी योजनेच्या जो चार माही दोन हजार रुपयांचा हप्ता आहे हा आता तीन हजार रुपये केला जाईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15000 रुपये इतकी अनुदान खात्यात जमा केले जाऊ शकते.

नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा झाले?

आता आपण बघितले की मागील शुक्रवारी राज्य सरकारकडून जो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे हा जाहीर करण्यात आला आणि या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितले की 2023 24 पासून ही योजना राबवली जात आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ सुद्धा मिळत आहे आणि या योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये वार्षिक अनुदान तीन हप्त्यांच्या स्वरूपात दिली जाते.

या योजनेअंतर्गत 2024 ऑक्टोबर पर्यंत जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेअंतर्गत 9055 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेली आहे आता यामध्ये आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंतचा शेवटचा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला गेला होता.

शेतकऱ्यांच्या हप्त्यात वाढ केली जाईल का?

आता आपण यामध्ये पाहिलं तर जे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडवणीस यांनी काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी जी योजना आहे या योजनेअंतर्गत जो दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो हा आता तीन हजार रुपये केला जाईल अशी घोषणा केली होती आणि या कारणामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे की जे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत.

यामध्ये हा निर्णय घेतला जाईल की नाही आणि शेतकऱ्यांना नमू शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला नऊ हजार रुपयांचा लाभ दिला जाईल की नाही असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे.

The post गुड न्यूज नमो शेतकरीचे 2000 एवजी खात्यात जमा होणार 3000 रुपये सरकारची मोठी घोषणा appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/namo-shetkari-yojana-big-update/feed/ 0 79
आजोबाची आणि वडिलांची जमीन कोणाला मिळणार काय सांगतो कायदा इथे पहा संपूर्ण माहिती https://www.karjmafiyojana.com/property-law-new-rules/ https://www.karjmafiyojana.com/property-law-new-rules/#respond Thu, 13 Mar 2025 16:54:58 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=76 property law new rules आपण आपल्या देशामध्ये पाहिलं तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी अजूनही मोठे मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचा सगळा कारभार सुद्धा हेच एक कुटुंब करून सगळे प्रॉपर्टी जमिनी आणि इन्कम ही सर्व वाटणी याच कुटुंबामध्ये केली जाते परंतु आता आपण पाहिलं तर काळ बदलतो आणि काळानुसार या कुटुंबामध्ये फुट निर्माण व्हायला सुरुवात ... Read more

The post आजोबाची आणि वडिलांची जमीन कोणाला मिळणार काय सांगतो कायदा इथे पहा संपूर्ण माहिती appeared first on Karjmafi Yojana.

]]>
property law new rules आपण आपल्या देशामध्ये पाहिलं तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी अजूनही मोठे मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचा सगळा कारभार सुद्धा हेच एक कुटुंब करून सगळे प्रॉपर्टी जमिनी आणि इन्कम ही सर्व वाटणी याच कुटुंबामध्ये केली जाते परंतु आता आपण पाहिलं तर काळ बदलतो आणि काळानुसार या कुटुंबामध्ये फुट निर्माण व्हायला सुरुवात होते.

आणि यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडतो की आता आपण जमिनी वाटणी कशी करायची किंवा प्रॉपर्टी वाढणे कशी करायची आणि यावरून वाद सुद्धा निर्माण होतात परंतु जी आपली आजोबाची आणि पंजोबाची किंवा वडिलांची जमीन आहे ही जमिनीची वाटणी कशी केली जाते.

ही जमीन कोणाला मिळण्याचा हक्क असतो आणि याचे संपूर्ण नियम आणि कायदे काय असतात याची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे तर चला संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया.

आपण आपल्या देशातील कुटुंबाबत पाहिलं तर पूर्वी मोठे मोठे कुटुंब असायचे आणि त्यांच्याकडे भरमसाठ जमिनी सुद्धा असायच्या पण नंतर आपल्याला तर माहीतच आहे कुटुंब हे जास्त दिवस टिकून राहत नाहीत आणि त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टी आणि जमिनींचे वाटप हे पिढ्यान पिढ्या केले जाते आणि यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी चे किंवा जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊन त्यांची विभागणी होत जाते.

आपल्याला माहित असते की जी वडिलांची जमीन आहे किंवा मालमत्ता आहे ही नियमानुसार तुमच्या वडिलाकडून तुम्हाला वारस म्हणून दिली जाते परंतु जी पंजोबाच्या काळातील जी जमीन असते हीच जमिनीची विभागणी कशी केली जाते नेमकं ही जमीन पुढच्या पिढीकडे कशाप्रकारे वाटली जाते याची संपूर्ण कायदेशीर नियम काय असतात ही संपूर्ण माहिती जाणून घ्या.

आता आपण समजा पणजोबाची मालमत्ता वाटण्याची विचार केला तर ही पंजोबाची जमीन त्यांच्या मुलांनाही समान वाटली जाते आणि त्यानंतर वारसा म्हणून पुढील पिढीत त्यांच्या मुलांना ती समान वाटून अशाप्रकारे पिढ्याने पिढ्या हा हिस्सा कमी कमी होत जातो.

जर समजा तुमच्या वडिलाला पिढ्यानपिढ्या वाटणी होत वारस म्हणून तुमच्या वडिलाला फक्त 20 टक्के जमीन ही वाट्याला आली तर समजा तुमच्या वडिलांना तुम्ही दोघेजण मुले आहात तर तुम्हाला या जमिनीचा अर्धा अर्धा म्हणजेच दहा दहा टक्के इतका भाग दिला जाईल.

आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाहिलं तर जर तुमच्या आजोबांनी किंवा पंजोबानी मृत्युपत्र तयार केलेले आहे या मृत्यु पत्राच्या आधारे संपूर्ण जी मालमत्ता असते ती पुढील वारसांना दिली जाते आणि जर समजा ही मृत्युपत्र बनवून ठेवले नाही तर जे वेगवेगळे उत्तर अधिकारी कायदे असतात या कायद्यानुसार ही जमीन येणाऱ्या वारसांना वाटप केली जाते आणि हे नियम वेगवेगळ्या धर्मा नुसार यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

The post आजोबाची आणि वडिलांची जमीन कोणाला मिळणार काय सांगतो कायदा इथे पहा संपूर्ण माहिती appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/property-law-new-rules/feed/ 0 76
पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा संधी या तारखेपासून अर्ज सुरू https://www.karjmafiyojana.com/pm-kisan-scheme-online/ https://www.karjmafiyojana.com/pm-kisan-scheme-online/#respond Thu, 13 Mar 2025 05:58:25 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=73 pm kisan scheme online नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना एक मजबूत आणि मदतीचा हात म्हणून ही योजना ओळखली जाते आणि या योजनेअंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो. याच योजनेअंतर्गत ... Read more

The post पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा संधी या तारखेपासून अर्ज सुरू appeared first on Karjmafi Yojana.

]]>
pm kisan scheme online नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना एक मजबूत आणि मदतीचा हात म्हणून ही योजना ओळखली जाते आणि या योजनेअंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

याच योजनेअंतर्गत आता नवीन अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत या शेतकऱ्यांना आता नवीन अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याची मोठी संधी शासनाने दिली आहे.

आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात मात्र आपण पाहिलं तर बरेच सारे शेतकरी पात्र असून सुद्धा या योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एक नवीन संधी देण्यात येत आहे त्या अंतर्गत नवीन अर्ज आता स्वीकारले जाणार आहेत तर चला संपूर्ण माहिती पाहूया.

पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा संधी

या योजनेअंतर्गत देशातील लाखो आणि करोडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी पात्र असून सुद्धा काही अनेक कारणामुळे या योजनेचा लाभ घेत नाहीत आणि या योजनेपासून वंचित आहेत परंतु आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

आणि ती म्हणजे आता शेतकऱ्यांना 15 एप्रिल 2025 पासून या योजनेसाठी नवीन नोंदणी करून या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता जर तुम्ही नवीन नोंदणी केली तर आणि या पुढील जो हप्ता मिळेल या हप्त्यासोबत तुम्हाला काही मागील हफ्त्यांचे देखील पैसे मिळण्याची शक्यता असणार आहे यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळाला आहे त्यामुळे जे पात्र शेतकरी आहेत यांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

या योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यायचा आहे?

आतापर्यंत जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करायचे आहे आणि त्यासाठी खालील अटी शर्ती तुमच्या पूर्ण असणे महत्त्वाचे आहे.

तुमच्याकडे किंवा तुमचे नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. याचबरोबर तुम्हाला तुमची एक केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करा ही नोंदणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक असणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करायची?

जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ही नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर(pmkisan.gov.in) जावे लागणार आहे.

त्यानंतर तिथे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी असा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी आल्यानंतर तो टाकून संपूर्ण माहिती भरून अर्ज तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे अशाप्रकारे तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकता.

शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी म्हणजे या योजनेअंतर्गत जर तुम्ही सध्याच नोंदणी करत असाल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र ठरत असाल तर जो येणारा हप्ता मिळणार आहे या हप्त्यासोबत तुम्हाला मागील काही हफ्त्यांचा सुद्धा लाभ मिळू शकतो यामुळे तुम्हाला एक आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकतो यामुळे जी शेतकरी पात्र आहेत यांनी लवकरात लवकर वेळ न घालता आपली नवीन नोंदणी करून घ्यावी.

The post पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा संधी या तारखेपासून अर्ज सुरू appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/pm-kisan-scheme-online/feed/ 0 73
घरबसल्या गुगल पे वरून घ्या 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन personal loan apply https://www.karjmafiyojana.com/google-pay-personal-loan-apply/ https://www.karjmafiyojana.com/google-pay-personal-loan-apply/#respond Wed, 12 Mar 2025 16:19:11 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=70 google pay personal loan apply नमस्कार जर तुम्हाला पैशांची लवकरात लवकर गरज आहे आणि कोणतीही किचकट प्रक्रिया न करता तुम्हाला लवकरात लवकर पर्सनल लोन पाहिजे तर तुम्हाला गुगल पे डी एमआय फायनान्स लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो यामध्ये आपण पाहिलं तर गुगल पे आणि डीएमआय फायनान्स यांच्याकडून दोघांनी मिळून एक नवीन स्कीम त्याला ... Read more

The post घरबसल्या गुगल पे वरून घ्या 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन personal loan apply appeared first on Karjmafi Yojana.

]]>
google pay personal loan apply नमस्कार जर तुम्हाला पैशांची लवकरात लवकर गरज आहे आणि कोणतीही किचकट प्रक्रिया न करता तुम्हाला लवकरात लवकर पर्सनल लोन पाहिजे तर तुम्हाला गुगल पे डी एमआय फायनान्स लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो यामध्ये आपण पाहिलं तर गुगल पे आणि डीएमआय फायनान्स यांच्याकडून दोघांनी मिळून एक नवीन स्कीम त्याला आपण प्री अप्रूव्ह पर्सनल लोन अशी सुविधा म्हणतो ही देण्यात येत आहे.

ज्यानूसार तुम्हाला 50 हजार रुपये पासून ते पाच लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन लवकरात लवकर दिले जाते तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पात्रता या पर्सनल लोन वर व्याजदर काय असेल आणि बाकी महत्त्वाची संपूर्ण माहिती तर चला खाली संपूर्ण माहिती पाहूया.

गुगल पे DMI फायनान्स पर्सनल लोन काय आहे?

आता यामध्ये आपण पाहिलं तर गुगल पे लोन ही एक अशी सुविधा आहे जे मध्ये तुम्हाला डिजिटल प्रकारे ऑनलाईन पद्धतीने लोन दिले जाते यामध्ये जे गुगल पे आणि फायनान्स आहेत यांनी मिळून ही लोन सुविद्या देण्यात येत आहे जर तुम्ही या लोन साठी योग्य आणि पात्र व्यक्ती आहात तर तुम्हाला प्री अप्रूव्ह ऑफर देऊन हे लोन तुम्हाला दिले जाऊ शकते जर तुम्हाला हे लोन पाहिजे असेल तर हे लोन अप्लाय करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी किंवा कोणत्याही प्रकारची सेक्युरिटी देण्याची गरज नाही.

यामध्ये महत्त्वाच्या बाबी पाहिल्या तर हे लोन तुम्हाला 50 हजार रुपयांपासून पाच लाख रुपयापर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर यावर व्याजदर हा सुद्धा 10 ते 24 टक्के पर्यंत असणार आहे याचबरोबर हे लोन बिना गॅरंटी आहे डिजिटल प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने या लोन साठी अर्ज करू शकता आणि याचबरोबर तुम्ही हे लोन फेडण्यासाठी जी महिन्याला हप्ता असतो त्याने सुद्धा ही लोन तुम्ही फेडू शकता अशा प्रकारचे महत्त्वाचे फायदे तुम्हाला या लोन मध्ये मिळणार आहेत.

गुगल पे वरून लोन घेण्यासाठी पात्रता काय आहे?

जर तुम्हाला गुगल पे वरून लोन अप्लाय करून पर्सनल लोन घ्यायचे आहे तर तुमची वय हे एकवीस वर्षे आणि त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे यासोबतच जो तुमचा सिबिल स्कोर आहे हा कमीत कमी 650 असायला पाहिजे हे लोन तुम्हाला जर घ्यायचे तुम्हाला गुगल पे कडून फ्री अप्रूव्ह ऑफर असायला पाहिजे म्हणजे लोन घेण्यासाठी तुम्हाला जास्त काही प्रक्रिया करावी लागणार नाही तुमचे बँक खाते आणि पॅन कार्ड हे गुगल पे ला लिंक असायला पाहिजे याचबरोबर तुमचे जे गुगल पे अकाउंट आहे हे ॲक्टिव्ह आणि याच बरोबर व्हेरिफाइड असणे गरजेचे आहे.

लोन घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

जर तुम्हाला हे लोन घ्यायचे आहे तर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड मागील सहा महिन्याची बँक स्टेटमेंट याचबरोबर सॅलरी स्लिप आणि तुमचा जो इन्कम प्रूफ आहे हा सुद्धा तुम्हाला हेलून घेण्यासाठी लागणार आहे.

गुगल पे वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे?

सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे ओपन करा यानंतर फायनान्स किंवा लोन हे ऑप्शन दिसतील त्यावर जा त्या ऑप्शन वर गेल्यानंतर तुम्हाला प्री अप्रूव्ह लोन ऑफर दिसेल या ऑफरवरून तुम्ही पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता यानंतर apply बटणावर क्लिक करून तुमच्या गरजेनुसार तुमचे अमाऊंट भरा यानंतर जे आवश्यक माहिती मागितलेली आहे ती संपूर्ण माहिती भरा.

यानंतर गुगल पे तुम्हाला लोनचा व्याजदर आणि मासिक हप्त्यांची संपूर्ण माहिती देईल आणि यानंतर जर गरज पडेल तर तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरिफाय करून घ्या अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता यानंतर काही दिवसात हे लोन अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

The post घरबसल्या गुगल पे वरून घ्या 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन personal loan apply appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/google-pay-personal-loan-apply/feed/ 0 70
जमीन मोजणी करण्याचे नवीन नियम आणि नवीन दर जाहीर संपूर्ण माहिती पहा https://www.karjmafiyojana.com/agriculture-land-survey/ https://www.karjmafiyojana.com/agriculture-land-survey/#respond Wed, 12 Mar 2025 13:10:04 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=67 agriculture land survey नमस्कार शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी शेतजमीन विषयी आता काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत आता यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारने जी आपली जमिनीची मोजणी असते ही जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर यासाठी नवीन दर जाहीर केले आहेत याचबरोबर काही नवीन नियम सुद्धा जाहीर केलेली आहेत. ... Read more

The post जमीन मोजणी करण्याचे नवीन नियम आणि नवीन दर जाहीर संपूर्ण माहिती पहा appeared first on Karjmafi Yojana.

]]>
agriculture land survey नमस्कार शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी शेतजमीन विषयी आता काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत आता यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारने जी आपली जमिनीची मोजणी असते ही जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर यासाठी नवीन दर जाहीर केले आहेत याचबरोबर काही नवीन नियम सुद्धा जाहीर केलेली आहेत.

यामध्ये आपण पाहिलं तर याआधी जर तुम्हाला शेतजमीन मोजणी करायची असेल तर बरेच सारे प्रकारे तुम्ही शेत जमीन मोजणी करू शकता परंतु आता राज्य सरकारने निर्णय घेऊन फक्त दोन प्रकारेच तुम्ही शेतजमीन मोजणी करू शकता.

आणि याच बरोबर जे तुमचे मी साठी फीस द्यावी लागणार आहे आणि जमीन मोजणीच्या वेळ तही नवीन बदल करण्यात आलेला आहे या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेत जमीन मोजणी करायची असेल तर ती अगदी सुरळीत आणि लवकरात लवकर उरकून घेणारी होणार आहे यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदाच ठरणार आहे तर चला संपूर्ण माहिती खाली पाहूया.

राज्य सरकारने जमीन मोजणी बाबत नवीन निर्णय घेऊन जी जमीन मोजणीची नवीन प्रक्रिया असणार आहे यामध्ये जे जुने नियम होते त्यामध्ये बरीच सुधारणा करण्यात आलेली आहे या आधी जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर बरेच साऱ्या प्रकारे तुम्ही मोजणी करू शकत होता परंतु आता ही मोजणी करायची असेल तर फक्त दोनच प्रकारे मोजणी करण्यासाठी अस्तित्वात ठेवण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर शेत जमीन मोजणी करायचा जो दर आहे आणि शेतजमीन मोजण्यासाठी जो वेळ लागतो त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे जेणेकरून आता तुम्ही तुमची जमीन मोजणी ही लवकरात लवकर आणि अधिक स्पष्टपणे करू शकता.

या आधी जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुम्हाला वेगवेगळे चार प्रकार देण्यात यायचे त्यामध्ये सर्वात आधी असायचा साधी मोजणी त्यानंतर तातडीची मोजणी याचबरोबर अति तातडीची मोजणी आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे अति अति तातडीची मोजणी या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुमच्या जमीन मोजण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या टाईम लागायचा आणि या वेगवेगळ्या प्रकारानुसार सुद्धा तुम्हाला दर शेत मोजणीसाठी द्यावा लागायचा.

आणि यामध्येच राज्य सरकारने बदल करून फक्त आता दोनच प्रकारे तुम्ही शेतजमीन मोजली मोजणी करू शकता आणि त्याचनुसार तुम्हाला शेतजमीन मोजणीसाठी नवीन फीस द्यावी लागणार आहे आता शेतजमीन मोजणी साठी फक्त दोनच प्रकार असणार आहेत.

पहिला पर्याय म्हणजे नियमित मोजणी

या प्रक्रिया नुसार याआधी जर तुम्हाला शेत जमीन मोजणी करायची असेल तर तुमची शेतजमी मोजणी ही 180 दिवसात अर्ज केल्यानंतर केली जायची आणि त्यासाठी तुम्हाला प्रति दोन हेक्टरी हजार रुपये इतके फिश द्यावी लागायची आता नवीन सुधारित नियमानुसार ही प्रक्रिया फक्त 90 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात येण्यामुळे सरकारने याचे दर सुद्धा वाढवले आहेत त्यामध्ये तुम्हाला दोन हेक्टर होऊन अधिक जर क्षेत्र असेल तर त्यासाठी प्रति हेक्टर हजार रुपये अतिरिक्त म्हणजे जास्त आणि दोन हेक्टर पेक्षा कमी जर जमीन असेल तर दोन हजार रुपये इतके शुल्क तुम्हाला द्यावे लागणार आहे.

दुसरा पर्याय म्हणजे द्रुतगती शेतजमीन मोजणी

या प्रक्रियेनुसार जुन्या नियमांमध्ये जमीन मोजणी करायची असेल तर पंधरा दिवसात जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जायची आणि यासाठी 12 हजार रुपये इतका शुल्क द्यावा लागायचा परंतु आता ही प्रक्रिया जर तुम्हाला करायची असेल तर नवीन नियमानुसार तुम्हाला ती दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल आणि दोन हेक्टर पर्यंत जमिनीसाठी आठ हजार रुपये आणि याचबरोबर त्यापेक्षा जर अधिक जमीन असेल तर प्रति दोन हेक्टरी चार हजार रुपये इतकी फीस तुम्हाला द्यावी लागणार आहे.

आता यामध्ये आपण पाहिलं तर हे जे नवीन नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत हे नियम एक नोव्हेंबर 2024 पासून राज्य सरकारने लागू करण्यात आलेले आहेत यासाठी आता जर तुम्हाला शेतजमीन मोजणी करायचे असेल तर जो शेतजमीन मोजणी साठीचा अर्जदार आहे या अर्जदाराला या नवीन नियमानुसार वरील दिलेली नवीन शेतजमीन मोजणी दर द्यावे लागणार आहेत.

The post जमीन मोजणी करण्याचे नवीन नियम आणि नवीन दर जाहीर संपूर्ण माहिती पहा appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/agriculture-land-survey/feed/ 0 67
जबरदस्त स्कूटर लॉन्च फक्त 100 रुपयांमध्ये धावणार 500 किमी किंमत फक्त एवढीच https://www.karjmafiyojana.com/scooter-range-500km-launched/ https://www.karjmafiyojana.com/scooter-range-500km-launched/#respond Mon, 10 Mar 2025 03:33:49 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=59 scooter range 500km launched आपण पाहिलं तर सध्या गाडी वापरणं हे थोडं कठीण काम झालेलं आहे कारण पेट्रोलचे दर हे कमी होत नाहीत आणि हे वाढत चाललेले आहेत आणि या कारणामुळे प्रत्येक जण आपल्याला कोणती गाडी जास्त मायलेज देईल अशा गाडीच्या शोधात असतात पण आपण पाहिलं तर यामध्ये चांगला पर्याय म्हणून ज्या इलेक्ट्रिक आहेत या ... Read more

The post जबरदस्त स्कूटर लॉन्च फक्त 100 रुपयांमध्ये धावणार 500 किमी किंमत फक्त एवढीच appeared first on Karjmafi Yojana.

]]>
scooter range 500km launched आपण पाहिलं तर सध्या गाडी वापरणं हे थोडं कठीण काम झालेलं आहे कारण पेट्रोलचे दर हे कमी होत नाहीत आणि हे वाढत चाललेले आहेत आणि या कारणामुळे प्रत्येक जण आपल्याला कोणती गाडी जास्त मायलेज देईल अशा गाडीच्या शोधात असतात पण आपण पाहिलं तर यामध्ये चांगला पर्याय म्हणून ज्या इलेक्ट्रिक आहेत या इलेक्ट्रिक बाइक सुद्धा टू व्हीलर सेगमेंट मध्ये चांगलं मार्केट गाजवलेला आहे.

आणि यामध्ये तुम्हाला गाड्या जास्तीत जास्त रेंज देणाऱ्या आता मार्केटमध्ये लॉन्च होत आहेत आणि यामध्येच आपण पाहिलं तर अल्ट्राव्हायोलेट या कंपनीने त्यांची एक नवीन जबरदस्त टेसरेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर ही एक नवीन आधुनिक स्कुटी जमदे भरपूर फीचर देण्यात आलेले आहेत ही लॉन्च केलेली आहे.

महत्त्वाचं म्हणजे या स्कूटरमध्ये असे अनेक जबरदस्त आणि आधुनिक विजय देण्यात आलेले आहेत जे की आतापर्यंत कोणत्या जगातील स्कुटीमध्ये देण्यात आलेले नाहीत.

फक्त शंभर रुपयांच्या खर्चात चालवता येणार 500 किलोमीटर

आता या स्कुटी विषयी पाहिलं तर तुम्ही फक्त शंभर रुपयांच्या विजेच्या खर्चामध्ये ही गाडी पाचशे किलोमीटर पर्यंत चालू शकता यामध्ये आपण पाहिलं तर अल्ट्राव्हायलेट टेसरेक्ट ही जी स्कूटर आहे संपूर्ण चार्जिंग फुल केल्यावर ही गाडी तुम्हाला 261 किलोमीटरची रेंज देते किती किलोमीटर जाऊ शकते असा दावा आयसीडीने केलेला आहे.

या गाडीमध्ये आपण पाहिलं तर जी इलेक्ट्रिक मोटर आहे ही मोटर 20 हॉर्स पावर पर्यंत तयार करू शकते अशी मोटर या गाडीमध्ये देण्यात आली आहे ही स्कुटी फक्त तीन सेकंदामध्ये झिरो पासून साठ किलोमीटर प्रति घंटा वेगाने धावू शकते आणि या गाडीला टॉप व्हिडिओ 125 किलोमीटर प्रीती घंटा देण्यात आलेली आहे.

गाडीची डिझाईन कशा प्रकारे आहे?

या गाडीचे जे डिझाईन आहे हे हे डिझाईन जे फायटर जेट असतात यांच्या डिझाईन पासून प्रेरित होऊन या स्कुटीला डिझाईन केलेले आहे यामुळे ही स्कुटी ची डिझाईन सुद्धा एक युनिक आणि आधुनिक प्रकारची लुक देते जेणेकरून ही गाडी तुम्ही कुठे पब्लिक मध्ये जर नेली तर या गाडीकडे एक नजर फिरवून लोक पाहणारच.

या गाडीमध्ये तुम्हाला चांगला व्हिज्युअल साठी जे गाडीचे पुढचे अप्रेन आहे तसेच बाकीची जी संपूर्ण बॉडी आहे यावर छोटे छोटे कट आणि क्रीज देण्यात आलेले आहेत आणि यामध्येच तुम्हाला फ्लोटिंग डी आर एल आणि एलईडी प्रोजेक्टर आहेत हे हेड लॅम्प सोबत देण्यात आलेले आहेत.

गाडीमध्ये देण्यात आलेला आहेत जबरदस्त अत्याधुनिक फीचर्स

नवीन स्कूटर जबरदस्त आणि अत्याधुनिक पिक्चर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत यामध्ये आपण पाहिलं तर या गाडीला स्क्रीन सात इंच टीएफटी टच स्क्रीन तब्बल 34 लिटरचे सीटच्या खाली मोकळी जागा 14 इंची चाकी पुढे आणि मागे रडार चे सेंसर याचबरोबर ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम ओव्हरटेकॉलर सिस्टम अशा प्रकारचे अनेक भारी भारी सिस्टम या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे तुम्हाला ही गाडी पब्लिक मध्ये किंवा ट्रॅफिकच्या ठिकाणी चालवण्यासाठी सुद्धा चांगली मदत होणार आहे आणि या अशा अनेक विचार मुळे ही गाडीची एकदम सुरक्षितपणे तुम्ही चालू शकता.

किती आहे गाडीची किंमत?

आणि यामध्ये आपण पाहिलं तर आनंदाची बातमी म्हणजे या स्कुटी खरेदी करणारे जे पहिले दहा हजार ग्राहक असणार आहेत या ग्राहकांसाठी कंपनीने या गाडीची किंमत फक्त 1.2 लाख रुपये ठेवली आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे कोणी 10000 कस्टमरच्या नंतर असतील त्यांना ही गाडी 1.45 लाख रुपये तेही एक शोरूम किंमत द्यावी लागणार आहे.

The post जबरदस्त स्कूटर लॉन्च फक्त 100 रुपयांमध्ये धावणार 500 किमी किंमत फक्त एवढीच appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/scooter-range-500km-launched/feed/ 0 59
एक मिनिटात मिळणार आधार कार्ड वर 50000 रुपयांचे पर्सनल लोन जाणून घ्या कसे घ्यायचे https://www.karjmafiyojana.com/aadhar-quick-personal-loan/ https://www.karjmafiyojana.com/aadhar-quick-personal-loan/#respond Mon, 10 Mar 2025 02:05:21 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=56 aadhar quick personal loan आपण आजच्या काळात पाहिलं तर या वाढत्या महागाईमुळे आणि नवनवीन गरजांमुळे आपल्याला अचानक पैशांची गरज पडते आणि अशा काळात आपल्याला पैसे टाइम वर न मिळाल्यामुळे आपण आपल्या अडचणीची समाधान करू शकत नाही अशा वेळेस आपण कोणाकडून तरी लोन घेण्याचा प्रयत्न करतो परंतु ती काही वेळेस मिळत नाही मग अशाच परिस्थिती तुम्हाला ... Read more

The post एक मिनिटात मिळणार आधार कार्ड वर 50000 रुपयांचे पर्सनल लोन जाणून घ्या कसे घ्यायचे appeared first on Karjmafi Yojana.

]]>
aadhar quick personal loan आपण आजच्या काळात पाहिलं तर या वाढत्या महागाईमुळे आणि नवनवीन गरजांमुळे आपल्याला अचानक पैशांची गरज पडते आणि अशा काळात आपल्याला पैसे टाइम वर न मिळाल्यामुळे आपण आपल्या अडचणीची समाधान करू शकत नाही अशा वेळेस आपण कोणाकडून तरी लोन घेण्याचा प्रयत्न करतो परंतु ती काही वेळेस मिळत नाही मग अशाच परिस्थिती तुम्हाला हे आधार कार्ड वरील लोन फायदेशीर ठरू शकते तुमची आर्थिक गरज भागवू शकते.

जर तुम्हाला अचानक पैशाची गरज पडली तर या पर्यायाने तुम्ही फक्त आधार कार्डवर 50 हजार रुपये पर्यंतचे पर्सनल लोन घेऊ शकता तर चला संपूर्ण माहिती खाली पाहूया.

कोटक महिंद्रा बँकेकडून त्यांच्या पारंपारिक कर्जांच्या संबंधित गुंतागुंती शिवाय तुमच्या इमर्जन्सी गरजेसाठी हे लोन प्रक्रिया सुरू केलेली आहे जी की फक्त आधार कार्डवर पन्नास हजार रुपये पर्यंत तुम्हाला लोन दिली जाते हे कर्ज तुम्हाला लवकरात लवकर मंजूर करून त्यावर कमीत कमी आकर्षक व्याजदर आणि याचबरोबर तुम्ही हेलोन फेडण्यासाठी ईएमआय चा सुद्धा वापर करू शकता.

जेव्हा तुम्ही कोटक बँकेकडे आधार कार्डवर पन्नास हजार रुपयांच्या पर्सनल लोन साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता तेव्हा बँकांना एक पारदर्शकता आणि याचबरोबर जे ग्राहक केंद्र धोरणांचे मार्गदर्शन मिळून जाते आणि या लोन प्रक्रियेमुळे तुम्हाला तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पडलेली पैशांची कमी ही लोन प्रक्रिया भागवते.

आधार कार्डवर 50000 रुपयांचे लोन कशामुळे आहे फायदेशीर?

जर तुम्ही या लोनवर साठी अप्लाय केलं तर जर तुम्ही या लोन साठी पात्र असाल तर हे लोन तुम्हाला लगेचच अप्रूव्ह करून दिले जाते याचबरोबर हे लोण तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला यावर आकर्षक व्याजदर सुद्धा देण्यात येतो हे लोन फेडण्यासाठी तुम्ही इएमआय चा सुद्धा वापर करू शकता आणि याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज तुम्हाला घेण्यासाठी कोणत्याही बँकेच्या चक्रा मारायची गरज नाही तर तुम्ही घरबसल्या अर्ज करून हे लोन घेऊ शकता.

जर तुम्हाला या आधार कार्ड च्या 50 हजार रुपयांचे पर्सनल लोन पाहिजे असेल तर तुम्हाला आधार कार्ड याचबरोबर बँकेचे स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप असे डॉक्युमेंट लागणार आहेत.

या आधार कार्डचे लोन साठी कसा अर्ज करायचा?

जर तुम्हाला पन्नास रुपयांच्या आधार कार्ड च्या पर्सनल लोन साठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला सर्वात आधी कोटक महिंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला पर्सनल लोन या पर्यायावर जायचं आहे.

यानंतर तुम्हाला एप्लीकेशन ओपन होईल ते एप्लीकेशन मधील दिलेली सर्व माहिती भरून सबमिट करायचे आहे.

यानंतर जे डॉक्युमेंट गरजेचे आहे ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या अर्जाच्या अपूर्वल साठी थोडं थांबायचं आहे.

आणि नंतर पाहिलं तर तुमचे लोन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही जर त्या लोनसाठी पात्र असाल तर बँक त्यानंतर हे लोन तुमच्या बँकेकडून खात्यात जमा केले जाते.

तर तुम्ही आर्थिक गरज पडल्यानंतर या फक्त आधार कार्ड वापरून या लोनचा फायदा घेऊ शकता हे लोणचे खूप सारे चांगले तुम्हाला फायदे आहेत जर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल आणि याचबरोबर आकर्षक व्याजदर पात्रता आणि बाकीचे संपूर्ण माहिती पहायची असेल तर तुम्ही कोटक महिंद्रा बँक च्या अधिकृत वेबसाईटवर(https://www.kotak.com/en/personal-banking/loans/personal-loan/50000-loan-on-aadhar-card.html) जाऊन अर्ज करू शकता

The post एक मिनिटात मिळणार आधार कार्ड वर 50000 रुपयांचे पर्सनल लोन जाणून घ्या कसे घ्यायचे appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/aadhar-quick-personal-loan/feed/ 0 56
गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख 25 हजार रुपये अनुदान जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया https://www.karjmafiyojana.com/sharad-pawar-gram-samrudhi-yojana/ https://www.karjmafiyojana.com/sharad-pawar-gram-samrudhi-yojana/#respond Sun, 09 Mar 2025 15:56:55 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=53 sharad pawar gram samrudhi yojana राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय गोठ्यासाठी अनुदान मिळावे म्हणून शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय गोठा साठी अनुदान देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःचे आधुनिक व पक्के गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तर चला जाणून घेऊया या योजनेसाठी किती अनुदान ... Read more

The post गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख 25 हजार रुपये अनुदान जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया appeared first on Karjmafi Yojana.

]]>
sharad pawar gram samrudhi yojana राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय गोठ्यासाठी अनुदान मिळावे म्हणून शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय गोठा साठी अनुदान देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःचे आधुनिक व पक्के गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तर चला जाणून घेऊया या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आणि पात्रता अटी शर्ती याचबरोबर अर्ज कसा करावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती खाली पाहूया.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना : गाय गोठा अनुदान 2025

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 3 फेब्रुवारी 2021 रोजी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःचा एक पक्का गाय म्हैस पाळण्यासाठी गोठा बांधता यावा यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते आणि याच बरोबर जे कोणी शेळी पालन करत आहे कुक्कुटपालन करत आहे आणि पशुपालन करत आहे यांसाठी सुद्धा ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात पशुपालनासाठी जास्तीत जास्त चालना मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती.

आणि या योजनेबाबत पाहिलं तर या योजनेअंतर्गत जे कोणी पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा दिला जातो याचबरोबर ही योजना जे पशुपालक आहेत यांसाठी फायद्याची ठरते कारण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होऊन ते स्वतःचा पशुपालनाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करून एक शेतकऱ्यांना व्यवसाय उभा करता येतो याचबरोबर त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदतही होते.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या गोठ्याचे सुरळीत नियोजन करून जे पशु आहेत यांचे आरोग्य सुद्धा चांगले ठेवायला मदत होते याचबरोबर या पशूंची निगा राखण्यासाठी आणि जो गोठा बांधण्यासाठी खर्च आहे हा खर्चाचे रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळते आणि याचबरोबर या अशा पशुपालनाच्या व्यवसायामुळे किंवा पशुपालन केल्यामुळे दुध उत्पादनात वाढ सुद्धा होते आणि यामुळे शेतकऱ्यांना व्यवसाय किंवा एक प्रकारची आर्थिक मदत होऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावरील खर्चाचा बोजा कमी होतो.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायत मार्फत जे तुमचे तालुक्याचे ठिकाणी पंचायत समिती असते या पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा लागतो याचबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन जो जिल्हा पशुसंवर्धन विभाग असतो या विभागामार्फत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक उभा करण्याची जागा आहे त्या जागेचा मालकी हक्काची कागदपत्र आणि तुम्ही पशुपालन करत आहात याचा पुरावा सुद्धा तुम्हाला अर्ज सादर करताना द्यावा लागणार आहे.

योजनेअंतर्गत अनुदान किती दिले जाणार?

जर तुम्ही गाय गोठा साठी अर्ज केला आहे आणि तुमच्याकडे दोन ते सहा जनावरे आहेत तर या जनावरांच्या मर्यादेचा गोठा बांधण्यासाठी तुम्हाला 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते.

जर तुम्ही सहा ते बारा जनावरांचा गोठा बांधत असाल तर तुम्हाला या गोठ्यासाठी एक लाख 54 हजार 376 रुपये इतके अनुदान वितरित केले जाते.

आणि यापेक्षा सर्वात जास्त म्हणजेच तेरा पेक्षा अधिक जनावर जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 2 लाख 31 हजार 564 इतके अनुदान दिले जाते.

अर्ज करायचा असेल तर पात्रता काय आहे?

जो कोणी अर्ज करणार आहे तो शेतकरी असायला पाहिजे याचबरोबर हा पशु गोठा बांधण्यासाठी त्याची स्वतःची मालकीची जागा असणे आवश्यक आहे याचबरोबर जे पशु आहेत यांना पाळता येण्याचा अनुभव याचबरोबर पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि याच बरोबर हा योजनेचा लाभ फक्त जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत यांनाच या योजनेअंतर्गत दिला जातो.

The post गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख 25 हजार रुपये अनुदान जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/sharad-pawar-gram-samrudhi-yojana/feed/ 0 53
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची उत्तम संधी 4000 पदांसाठी अर्ज सुरू इथे पहा संपूर्ण माहिती Apply Here https://www.karjmafiyojana.com/bank-of-baroda-recruitment-2025-apply/ https://www.karjmafiyojana.com/bank-of-baroda-recruitment-2025-apply/#respond Sun, 09 Mar 2025 09:48:39 +0000 https://www.karjmafiyojana.com/?p=50 bank of baroda recruitment 2025 apply कोणत्याही बँकेमध्ये जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण बँक ऑफ बडोदा मध्ये तरुणांसाठी नोकरी करण्याची एक उत्तम संधी आलेली आहे जे कोणी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत यांसाठी बँक ऑफ बडोदा कडून भरती सुरू झालेली आहे तर चला जे कोणी ... Read more

The post बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची उत्तम संधी 4000 पदांसाठी अर्ज सुरू इथे पहा संपूर्ण माहिती Apply Here appeared first on Karjmafi Yojana.

]]>
bank of baroda recruitment 2025 apply कोणत्याही बँकेमध्ये जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण बँक ऑफ बडोदा मध्ये तरुणांसाठी नोकरी करण्याची एक उत्तम संधी आलेली आहे जे कोणी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत यांसाठी बँक ऑफ बडोदा कडून भरती सुरू झालेली आहे तर चला जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी नोकरीसाठी अर्ज कसा भरावा आणि कोणत्या पदासाठी ही भरती सुरू आहे याची संपूर्ण माहिती पाहूया.

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे कारण बँक ऑफ बडोदा कडून अप्रेंटिसशिप ट्रेनिंग या पदांसाठी अर्ज सुरू केलेले आहेत जे कोणी इच्छुक असेल त्यांनी अर्ज करू शकता.

कोणीही जर बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांना बँक ऑफ बडोदा कडून ही सुवर्ण संधी देण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला अर्ज करायसाठी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर(bankofbaroda.in) जाऊन अर्ज करावा लागणार आहे या सुरू झालेल्या भरतीतून बँक ऑफ बडोदा कोण तब्येत चार हजार पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे जर कोणीही इच्छुक उमेदवार असेल त्याला बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची संधी चा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी नक्की अर्ज करावा खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे.

बँक ऑफ बडोदा कडून या देण्यात आलेल्या संधीचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या सुरू झालेल्या नोकरीचा अर्ज हा 11 मार्चपर्यंत करावा लागणार आहे हा अर्ज करण्यासाठी आधी खाली दिलेली माहिती संपूर्ण वाचून घ्या आणि यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.

जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा निघालेल्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे कमीत कमी वय हे वीस वर्ष आणि जास्तीत जास्त हे 28 वर्ष असायला पाहिजे आणि जे याशिवाय आरक्षित कॅटेगिरी मध्ये येत आहात त्यांना नियमानुसार व यामध्ये सवलत देण्यात येणार आहे.

आणि याच बरोबर जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पदवीधर म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे.

या भरतीच्या अर्जासाठी किती फी भरायची आहे?

आता या निघालेल्या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जर तुम्ही जनरल म्हणजेच अन रिझर्व ईडब्ल्यूएस याचबरोबर ओबीसी या कॅटेगिरी मधून असाल तर तुम्हाला आठशे रुपये फी भरावी लागणार आहे याचबरोबर एस सी किंवा एसटी आणि महिला अशा उमेदवारांसाठी सहाशे रुपये फी लागणार आहे याचबरोबर जे अपंग उमेदवार आहेत यांना अर्जासाठी चारशे रुपये द्यावे लागणार आहेत.

जर तुमची यार त्यानंतर नोकरीसाठी निवड झाली तर तुम्ही मेट्रो किंवा शहरी शाखेमध्ये काम करत असाल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा स्टायपेंड मिळणार आहे आणि याचबरोबर ग्रामीण किंवा निमशहरी शाखेमध्ये काम करत असाल तर 12 हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे.

नोकरीसाठी कसे सिलेक्शन होणार?

आता तुम्ही या नोकरीसाठी अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर या भरतीसाठी काही दिवसानंतर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आणि त्यानंतर राज्या विशिष्ट भाषा प्राविण्य चाचणी ही परीक्षा द्यावी लागणार आणि यानंतर तुमचे सिलेक्शन केले जाणार.

भरती विषयी महत्त्वाच्या लिंक:-

  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ची लिंक : Click Here
  • जाहिरात इथे पहा : Click Here

The post बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची उत्तम संधी 4000 पदांसाठी अर्ज सुरू इथे पहा संपूर्ण माहिती Apply Here appeared first on Karjmafi Yojana.

]]>
https://www.karjmafiyojana.com/bank-of-baroda-recruitment-2025-apply/feed/ 0 50