फक्त एक घंट्यात 10000 पेक्षा जास्त बुकिंग या SUV ला खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी किंमत फक्त एवढीच

best electric affordable car इलेक्ट्रिक गाड्या बाबतीत सध्या पाहिलं तर सर्व लोकांना जे कार प्रेमी आहेत यांना इलेक्ट्रिक गाड्या आवडतात आणि यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या प्रोडक्शन करणारे सर्वात जास्त मार्केट म्हणजे चिनी मार्केट आहे आणि या चिनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या कमीत कमी किमतीची गाडी तयार करण्यावर फोकस करत आहेत.

आणि अशीच एक गाडी टोयोटा कंपनीने कमीत कमी किमतीमध्ये लॉन्च केली आहे आणि या गाडीला फक्त एक घंटे मध्ये दहा हजार पेक्षा जास्त बुकिंग भेटली होती तर चला या गाडीची किंमत मॉडल आणि एकदा चार्जिंग केल्यानंतर किती किलोमीटर जाते याची संपूर्ण माहिती खाली पाहूया.

चिनी मार्केटमध्ये पाहिलं तर ऑटोमोबाईल म्हणजेच गाड्या बनवणाऱ्या कंपन्या एकदम स्वस्त आणि अफोर्डेबल अशा इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यावर सगळ्यांचे फोकस आहे संपूर्ण जगाच्या तुलनेत पाहिलं तर या मार्केटमध्ये सर्वात जास्त आणि कमी किमतीच्या ऑफार्डेबल अशा गाड्या बनवल्या जातात आणि याच यादीत टोयोटाची बी झेड 3 एक्स या गाडीचाहि समावेश झालेला आहे.

आणि ही गाडी कंपनीने लॉन्च करतात चिनी मार्केटमध्ये या गाडीने खळबळ उडवली आहे कारण या गाडीला खूप मागणी आल्यामुळे बुकिंग सिस्टम सुद्धा खळबळ होते आणि महत्त्वाचे म्हणजे चीन मार्केटमध्ये सर्वात कमी किमतीची गाडी लॉन्च करून एक नवीन स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळे हा ब्रँड एकदम अफोर्डेबल इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये आणणारा पहिला ब्रँड ठरलेला आहे.

ही जी नवीन इलेक्ट्रिक एसीबी आहे हिचा आकार टाटा हॅरियर च्या आकाराचा मिळता जुळता आहे आणि किंमत फक्त 13 लाख रुपये आहेत आणि यामुळे ग्राहकांनी ही गाडी खरेदी करण्यासाठी खूप गर्दी केलेली आहे कमी किमतीत ही गाडी मार्केटमध्ये लॉन्स करणे हा कंपनीचा एक जबरदस्त पाऊल ठरलेला आहे जीएसटी टोयोटा च्या भागीदारी अंतर्गत टोयोटा आणि बी झेड थ्री एक्स ही इलेक्ट्रिसिटी केल्यापासून फक्त एक घंट्यामध्येच या गाडीला दहा हजार पेक्षा जास्त बुकिंग मिळालेली आहे.

या गाडीची दोन मॉडेल म्हणजेच बी झेड थ्री एक्स 430 Air आणि 430 Air प्लस यांना 50 किलो Wh ची बॅटरी पॅक देण्यात आलेली आहे कंपनीच्या दाव्यानुसार तुम्ही ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 430 किलोमीटरची रेंज देते दुसरीकडे आपण पाहिलं तर 520 प्रो आणि 520 प्रो प्लस या ट्रिममध्ये तुम्हाला या गाडीला 58.37 किलो Wh ची बॅटरी बॅक दिलेला आहे.

जो संपूर्ण चार्ज केल्यानंतर 520 किलोमीटरची रेंज देतो आणि यानंतरच जे टॉप स्पेक आहे 610 मॅक्स क्रीम आहे जी 67.92 kWh च्या बॅटरी पॅक सोबत तुम्हाला 610 किलोमीटरची रेंज देते त्यामध्ये आपण पाहिलं तर जे एअर आणि प्रो मॉडेल्स आहेत यामध्ये तुम्हाला २००४ बीएचपी सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेले आहे तर जे मॅक्स मॉडेल आहे यामध्ये तुम्हाला 224 बीएचपीची सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली आहे.

टोयोटा बी झेड थ्री एक्स या गाडीची लांबी ही 4600 mm रुंदी 1685 mm उंची 1645 mm इतकी देण्यात आलेली आहे याचबरोबर या गाडीचा व्हिल बेस 2665 mm लांब देण्यात आलेला आहे याचबरोबर या गाडीला आकर्षक एलईडी लाइटिंग एलिमेंट्स मजबूत दिसणारे बॉडी क्लेडिंग फ्लश डोर हँडल्स क्रोम हायलाइट्स मोठी मोठी चाके अशी अनेक पिक्चर देण्यात आलेले आहेत यासोबतच विंड शिल्ड जे आहे त्यावर एक बल्ब आहे त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग फिचरचे कार मध्ये LiDAR चे सेंसर देण्यात आले आहे.

Leave a Comment