बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची उत्तम संधी 4000 पदांसाठी अर्ज सुरू इथे पहा संपूर्ण माहिती Apply Here

bank of baroda recruitment 2025 apply कोणत्याही बँकेमध्ये जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण बँक ऑफ बडोदा मध्ये तरुणांसाठी नोकरी करण्याची एक उत्तम संधी आलेली आहे जे कोणी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत यांसाठी बँक ऑफ बडोदा कडून भरती सुरू झालेली आहे तर चला जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी नोकरीसाठी अर्ज कसा भरावा आणि कोणत्या पदासाठी ही भरती सुरू आहे याची संपूर्ण माहिती पाहूया.

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे कारण बँक ऑफ बडोदा कडून अप्रेंटिसशिप ट्रेनिंग या पदांसाठी अर्ज सुरू केलेले आहेत जे कोणी इच्छुक असेल त्यांनी अर्ज करू शकता.

कोणीही जर बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांना बँक ऑफ बडोदा कडून ही सुवर्ण संधी देण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला अर्ज करायसाठी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर(bankofbaroda.in) जाऊन अर्ज करावा लागणार आहे या सुरू झालेल्या भरतीतून बँक ऑफ बडोदा कोण तब्येत चार हजार पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे जर कोणीही इच्छुक उमेदवार असेल त्याला बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची संधी चा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी नक्की अर्ज करावा खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे.

बँक ऑफ बडोदा कडून या देण्यात आलेल्या संधीचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या सुरू झालेल्या नोकरीचा अर्ज हा 11 मार्चपर्यंत करावा लागणार आहे हा अर्ज करण्यासाठी आधी खाली दिलेली माहिती संपूर्ण वाचून घ्या आणि यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.

जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा निघालेल्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे कमीत कमी वय हे वीस वर्ष आणि जास्तीत जास्त हे 28 वर्ष असायला पाहिजे आणि जे याशिवाय आरक्षित कॅटेगिरी मध्ये येत आहात त्यांना नियमानुसार व यामध्ये सवलत देण्यात येणार आहे.

आणि याच बरोबर जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पदवीधर म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे.

या भरतीच्या अर्जासाठी किती फी भरायची आहे?

आता या निघालेल्या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जर तुम्ही जनरल म्हणजेच अन रिझर्व ईडब्ल्यूएस याचबरोबर ओबीसी या कॅटेगिरी मधून असाल तर तुम्हाला आठशे रुपये फी भरावी लागणार आहे याचबरोबर एस सी किंवा एसटी आणि महिला अशा उमेदवारांसाठी सहाशे रुपये फी लागणार आहे याचबरोबर जे अपंग उमेदवार आहेत यांना अर्जासाठी चारशे रुपये द्यावे लागणार आहेत.

जर तुमची यार त्यानंतर नोकरीसाठी निवड झाली तर तुम्ही मेट्रो किंवा शहरी शाखेमध्ये काम करत असाल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा स्टायपेंड मिळणार आहे आणि याचबरोबर ग्रामीण किंवा निमशहरी शाखेमध्ये काम करत असाल तर 12 हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे.

नोकरीसाठी कसे सिलेक्शन होणार?

आता तुम्ही या नोकरीसाठी अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर या भरतीसाठी काही दिवसानंतर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आणि त्यानंतर राज्या विशिष्ट भाषा प्राविण्य चाचणी ही परीक्षा द्यावी लागणार आणि यानंतर तुमचे सिलेक्शन केले जाणार.

भरती विषयी महत्त्वाच्या लिंक:-

  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ची लिंक : Click Here
  • जाहिरात इथे पहा : Click Here

Leave a Comment