apply for pvc aadhar card online आपल्याला तर माहीतच आहे आधार कार्ड हा एक आपल्या सर्व सरकारी काम असो किंवा विद्यार्थ्यांचे शाळेतील काम असो किंवा अशी अनेक जी ऑनलाईन अर्ज भरण्याची काम असते अशा सर्व कामासाठी आधार कार्ड हे एक सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे परंतु हेच आधार कार्ड हरवले किंवा आपण कुठे पावसात फिरायला गेलो त्यावेळेस भिजले किंवा फाटले अशा अनेक कारणामुळे आपले आधार कार्ड हे नीट राहत नाही.
जे आपल्याला सर्वात आधी आपण आधार कार्ड काढल्यानंतर पोस्टकडून आलेले प्रिंटेड आधार कार्ड असते हे आधार कार्ड हवे तेवढे मजबूत आणि पाण्यापासून आपल्याला ते दूर ठेवावे लागते परंतु यावर एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही घरबसल्या फक्त एक मिनिटात UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तुमचे पीव्हीसी आधार कार्ड म्हणजेच हे आधार कार्ड प्लास्टिकचे बनलेले असते आणि चांगल्या क्वालिटीचे प्रिंटिंग केलेली असते हे तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची संपूर्ण माहिती पाहूया.
यूआयडाई म्हणजेच याला आपण युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असे सुद्धा म्हणतो आणि यांच्याकडून तुम्हाला जर आधार कार्ड पाहिजे असेल तर हे आधार कार्ड वेगवेगळ्या पर्यायानुसार तुम्ही तुमचे आधार कार्ड मागू शकता आता यामध्ये आधार कार्ड चे पर्याय पाहिले तर जे आधार लेटर आधार पीव्हीसी कार्ड किंवा एम आधार यालाच आपण मास्क आधार म्हणतो म्हणजेच तुमचे जे आधार कार्ड प्रिंट होते किंवा तुम्ही डाऊनलोड करता या डाउनलोड केलेल्या आधार कार्ड वर तुमच्या आधार कार्ड चे फक्त शेवटचे चार अंक दाखवले जातात आणि शेवटचे म्हणजे इ आधार हे तुम्ही या uidai च्या आधी करत वेबसाईटवरून आधार कार्ड मागवू शकता.
जर तुम्हाला आधार कार्ड दररोज वापरायचे असेल तर यापैकी कोणत्याही स्वरूपाचे तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे कोणत्याही कामासाठी ठेवू शकता आता यामध्ये सर्वात फायदेशीर आणि टिकाऊ ही पीव्हीसी आधार कार्ड आहे आणि तुम्ही हे आधार कार्ड जर मागवायचे असेल तर यूआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही हे पीव्हीसी आधार कार्ड मागू शकता.
तुम्हाला जर हे आधार कार्ड मागवायचे असेल तर काही शुल्क भरून तुम्ही हे आधार कार्ड मागू शकता. ही आधार कार्ड मागवण्यासाठी अनेक वेगवेगळे फीचर तुम्हाला दिले जातात या आधार कार्ड मध्ये असे अनेक फीचर्स दिलेले असतात.
हे पीव्हीसी आधार कार्ड तुम्ही कसे मागवू शकता?
तुम्हाला जर तुमचे पीव्हीसी आधार कार्ड मागवायचे आहे तर तुम्हाला त्यासाठी पन्नास रुपये फीस द्यावी लागणार आहे आणि हे मागवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी यु आय डी ए आय च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड वर जाऊन पीव्हीसी आधार कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा आणि तिथे तुमच्या आधार कार्डचा बारा अंकी नंबर किंवा तुमच्या आधार कार्ड नोंदणीचा 28 आणखी नंबर टाका.
यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या जो सिक्युरिटी कॅपच्या कोड असतो हा कोर्ट टाकून जो तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आलेला ओटीपी टाकायचा आहे.
आणि यानंतर जे नियम अटी तुम्हाला मान्य करून चेक बॉक्सवर राईट असे क्लिक करायचे आहे आणि यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून घ्या.
आणि यानंतर तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे हे झाल्यानंतर तुम्हाला जी 50 रुपयांची फी आहे ही तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाइन पेमेंट पद्धतीने भरायचे आहे अशाप्रकारे तुमचा आधार कार्ड साठीचा फॉर्म सबमिट होईल आणि यानंतर काही दिवसांमध्येच पोस्टद्वारे तुम्हाला ही पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी पोहोच केली जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या फक्त एक मिनिटांमध्ये मागवू शकता.