agriculture land survey नमस्कार शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी शेतजमीन विषयी आता काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत आता यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारने जी आपली जमिनीची मोजणी असते ही जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर यासाठी नवीन दर जाहीर केले आहेत याचबरोबर काही नवीन नियम सुद्धा जाहीर केलेली आहेत.
यामध्ये आपण पाहिलं तर याआधी जर तुम्हाला शेतजमीन मोजणी करायची असेल तर बरेच सारे प्रकारे तुम्ही शेत जमीन मोजणी करू शकता परंतु आता राज्य सरकारने निर्णय घेऊन फक्त दोन प्रकारेच तुम्ही शेतजमीन मोजणी करू शकता.
आणि याच बरोबर जे तुमचे मी साठी फीस द्यावी लागणार आहे आणि जमीन मोजणीच्या वेळ तही नवीन बदल करण्यात आलेला आहे या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेत जमीन मोजणी करायची असेल तर ती अगदी सुरळीत आणि लवकरात लवकर उरकून घेणारी होणार आहे यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदाच ठरणार आहे तर चला संपूर्ण माहिती खाली पाहूया.
राज्य सरकारने जमीन मोजणी बाबत नवीन निर्णय घेऊन जी जमीन मोजणीची नवीन प्रक्रिया असणार आहे यामध्ये जे जुने नियम होते त्यामध्ये बरीच सुधारणा करण्यात आलेली आहे या आधी जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर बरेच साऱ्या प्रकारे तुम्ही मोजणी करू शकत होता परंतु आता ही मोजणी करायची असेल तर फक्त दोनच प्रकारे मोजणी करण्यासाठी अस्तित्वात ठेवण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर शेत जमीन मोजणी करायचा जो दर आहे आणि शेतजमीन मोजण्यासाठी जो वेळ लागतो त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे जेणेकरून आता तुम्ही तुमची जमीन मोजणी ही लवकरात लवकर आणि अधिक स्पष्टपणे करू शकता.
या आधी जर तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुम्हाला वेगवेगळे चार प्रकार देण्यात यायचे त्यामध्ये सर्वात आधी असायचा साधी मोजणी त्यानंतर तातडीची मोजणी याचबरोबर अति तातडीची मोजणी आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे अति अति तातडीची मोजणी या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुमच्या जमीन मोजण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या टाईम लागायचा आणि या वेगवेगळ्या प्रकारानुसार सुद्धा तुम्हाला दर शेत मोजणीसाठी द्यावा लागायचा.
आणि यामध्येच राज्य सरकारने बदल करून फक्त आता दोनच प्रकारे तुम्ही शेतजमीन मोजली मोजणी करू शकता आणि त्याचनुसार तुम्हाला शेतजमीन मोजणीसाठी नवीन फीस द्यावी लागणार आहे आता शेतजमीन मोजणी साठी फक्त दोनच प्रकार असणार आहेत.
पहिला पर्याय म्हणजे नियमित मोजणी
या प्रक्रिया नुसार याआधी जर तुम्हाला शेत जमीन मोजणी करायची असेल तर तुमची शेतजमी मोजणी ही 180 दिवसात अर्ज केल्यानंतर केली जायची आणि त्यासाठी तुम्हाला प्रति दोन हेक्टरी हजार रुपये इतके फिश द्यावी लागायची आता नवीन सुधारित नियमानुसार ही प्रक्रिया फक्त 90 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात येण्यामुळे सरकारने याचे दर सुद्धा वाढवले आहेत त्यामध्ये तुम्हाला दोन हेक्टर होऊन अधिक जर क्षेत्र असेल तर त्यासाठी प्रति हेक्टर हजार रुपये अतिरिक्त म्हणजे जास्त आणि दोन हेक्टर पेक्षा कमी जर जमीन असेल तर दोन हजार रुपये इतके शुल्क तुम्हाला द्यावे लागणार आहे.
दुसरा पर्याय म्हणजे द्रुतगती शेतजमीन मोजणी
या प्रक्रियेनुसार जुन्या नियमांमध्ये जमीन मोजणी करायची असेल तर पंधरा दिवसात जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जायची आणि यासाठी 12 हजार रुपये इतका शुल्क द्यावा लागायचा परंतु आता ही प्रक्रिया जर तुम्हाला करायची असेल तर नवीन नियमानुसार तुम्हाला ती दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल आणि दोन हेक्टर पर्यंत जमिनीसाठी आठ हजार रुपये आणि याचबरोबर त्यापेक्षा जर अधिक जमीन असेल तर प्रति दोन हेक्टरी चार हजार रुपये इतकी फीस तुम्हाला द्यावी लागणार आहे.
आता यामध्ये आपण पाहिलं तर हे जे नवीन नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत हे नियम एक नोव्हेंबर 2024 पासून राज्य सरकारने लागू करण्यात आलेले आहेत यासाठी आता जर तुम्हाला शेतजमीन मोजणी करायचे असेल तर जो शेतजमीन मोजणी साठीचा अर्जदार आहे या अर्जदाराला या नवीन नियमानुसार वरील दिलेली नवीन शेतजमीन मोजणी दर द्यावे लागणार आहेत.